श्रीरामपूर : तालुक्यात वसलेल्या हरेगावमध्ये सध्या भक्तीचा अभूतपूर्व महापूर पाहायला मिळतोय. नवसाला पावणारी आई म्हणून संपूर्ण देशात ख्याती असलेल्या मतमाऊलीच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मुंबईच्या जगप्रसिद्ध वांद्रे माऊंट मेरी यात्रेनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ख्रिस्ती भाविकांची यात्रा…