Month: January 2025

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

शिर्डी – मकर संक्रातीच्‍या सनाचे औचित्‍य साधून जनसेवा फौंडेशनच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या भव्‍य हळदी कुंकू समारंभातील लकी ड्रॉमध्‍ये शिर्डी येथील सौ.विजय सुरेश साळवे यांना  सोन्‍याचा नेकलेस मिळविला तर, अन्‍य स्‍पर्धेमध्‍ये विजयी ठरलेल्‍या महीलांनाही आकर्षक बक्षिसे देण्‍यात आली. लाडक्‍या बहीणींसाठी…

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

श्रीरामपूर – श्रीरामपूर नगरपालिकेने अतिक्रमण धारकांना सात दिवसांपूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींसह पोलीस बंदोबस्तात शहरातील बेलापूर रोड पासून…

error: Content is protected !!