• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home Uncategorized

शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.

Jayesh Sawant by Jayesh Sawant
September 12, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

श्रीरामपूर : शहरातील प्रभाग १४ मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय गाढेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसमराज्य गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव निमित्त ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिला आणि मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे परिसरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मंडळाकडून आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. महिलांसाठी आयोजीत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा परिसरातील महिला भगिनींनी मनमुराद आनंद लुटतांना पाहायला मिळाल्या..

👉 व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

गेल्या दोन दशकांमध्ये ,उपनगराध्यक्ष, नगरसेवक यासह अनेक राजकीय पदे भूषवून, समाज कार्याचा वसा घेतलेली ही गाडेकर कुटुंबातील तिसरी पिढी देखील अक्षय गाडेकर यांच्या माध्यमातून आजही समाज कार्यात काम करत असतांना पाहायला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त, नेहमी घरातील कामांमध्ये व्यस्थ असणाऱ्या महिला भगिनींसाठी, होम मिनिस्टर कार्यक्रमकाच्या माध्यमातून एक मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभाग १४ मधील महिला भगिनींनी, युवा नेते अक्षय गाढेकर यांचे विशेष आभार मानले.

भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या खंबीर साथ आणि शिवसामराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस मोरगे यांच्या खंबीर साथीने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात अनेक यशस्वी कार्यक्रम घेण्यात आली. ज्यात विशेष म्हणजे  शिवसामराज्य युवा प्रतिष्ठानमधील शुभम पगारे, अजिंक्य मोरगे, सिद्धार्थ मोरगे, राहुल गाढेकर, रोहित लोळगे, प्रशांत तांबे, सागर गायकवाड, विराज रोकडे, सचिन गाढेकर, यश परदेशी, राजन साळुंके यांच्यासह परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रमासा उस्फुर्त सहभाग घेऊन यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव भक्तीसह भविष्यातील बदलांचे संकेत देणारा बनविला.

Previous Post

पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार…

Next Post

‘ऑपरेशन सिंदूर’ समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post

'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

September 27, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!