• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home गुन्हे

श्रीरामपूर पोलिसांची ‘धडाकेबाज’ कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.

Jayesh Sawant by Jayesh Sawant
September 26, 2025
in गुन्हे, चौफेर कानोसा
0
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

श्रीरामपूर : शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी मोहिम उघडली असून, दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर मध्ये ३ गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करत पोलिसांनी ५ बेकायदेशीर तलवारींसह एका आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील वार्ड नंबर २ परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गुलाबनबी अन्वर शेख या २० वर्षीय युवकाला बेकायदेशीररित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.काही दिवसांपूर्वीच तीन गावठी पिस्तुलांचा मोठा साठा जप्त करणाऱ्या श्रीरामपूर शहर पोलिसांनी पुन्हा एका कारवाईत ५ तलवारी जप्त करत शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर वचक निर्माण केला आहे. आरोपी गुलाबनबी शेख याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे.

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 शहर पोलिसांच्या या सलग आणि मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांसाठी अवैध शस्त्रांचा वापर करू पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आता अधिक आक्रमक झाले असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली खाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,सहाय्यक फौजदार सुर्यवंशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रसाद साळवे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, संपत बडे,मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, धनंजय वाघमारे,रवींद्र शिंदे,सचिन दुकळे, बाळासाहेब गिरी आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल उज्वला मुसमाडे यांनी केली असून. सदर गुन्ह्याचा पुढील तपास  पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन हे करत आहेत.

Previous Post

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात ‘नशामुक्ती’चा अनोखा संदेश!

Next Post

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

September 27, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!