Month: April 2025

Uncategorized

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव शोभा यात्रेचे शहरात जंगी स्वागत.

श्रीरामपूर – श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण युवा संघाने श्रीरामपूर शहरात भगवान परशुरामांच्या जिवंत देखाव्यासह भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले होते. शहरातील छ. शिवाजी महाराज रोड – मेन रोड मार्गे काढण्यात आलेली ही शोभा यात्रा…

महाराष्ट्र राजकीय

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

श्रीरामपूर – सत्तेचे पद असेल तर संतुष्ट, सत्तेचे पद नसेल तर असंतुष्ट अशा सत्ता केंद्रित भावनेभोवती नामदार विखेंच्या संतुष्ट असंतुष्टांच्या कल्पना साकारलेल्या आहेत . मात्र सत्ते शिवाय हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आणि भाजपच्या संघटनेसाठी संघर्ष अंगावर घेत असताना जे रोमांचकारी प्रसंग; मंतरलेले…

चौफेर कानोसा महाराष्ट्र

रेल्वे सुरक्षा बल जवानांचा फ्लॅग मार्च ; रेल्वे स्थानक सुरक्षेबाबत केली तपासणी.

अहिल्यानगर – पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत आदेश देण्यात आल्याने, सुरक्षा प्रणालीतील सर्वच विभाग सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत संयुक्त राबविण्यात येत आहे. या मोहिमे…

चौफेर कानोसा सामाजिक

श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे दुःखद निधन.

श्रीरामपूर | डॉ. राहुल कुलकर्णी व डॉ. रोहित कुलकर्णी यांचे वडील, तसेच शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात परिवारातील सदस्य, आप्तस्वकीय, मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा…

Uncategorized

श्रीरामपूरात पोलिसांची मोठी कारवाई ; अवैध वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या.

श्रीरामपुर : तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदी पात्रातुन सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्या विरोधात श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई करत ८ ट्रॅक्टर ,१ जेसीबी सह ५४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय, पोलीस…

महाराष्ट्र सामाजिक

श्रीरामपूर नगरपरिषदेतील भ्रष्ट दोषी अधिका-यांवर कारवाईसाठी नोटाफेक आंदोलन…

श्रीरामपूर : शहरातील नागरिक श्रीरामपूर नगरपरिषदेस करापोटी कोट्यवधी रुपयांच्या कर भरते मात्र जनतेच्या पैश्यातून पालिकेतील काही अधिकारी हे आपले खिशे भरत असल्याने भ्रष्ट आणि दोषीं अधिका-यां विरोधात आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळो वेळी पुरावे देऊन देखील अद्याप कोणतीही…

गुन्हे

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

शिर्डी – अहिल्यानगर जिल्हा शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने पुन्हा हादरला,ज्यात शिर्डी विमानतळा जवळील गुंजाळवस्ती येथे रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने बाप लेकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली.. ज्यात साहेबराव पोपट भोसले वय वर्षे ६० आणि…

error: Content is protected !!