पुणे प्रतिनिधी (शेख शौकत मुजावर ) : लवळे ( ता.मुळशी ) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पुणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक द्वितीय क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम…
श्रीरामपूर: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या जागेत बदल केल्याच्या निषेधार्थ हिंदू रक्षाकृती समितीने आज, १८ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे! नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आता कंबर कसली असून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ते ॲक्शन…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील विविध भागांत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे नगर तालुका, सुपा, मिरजगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपींकडून…
श्रीरामपूर – शहरातील वर्दळीच्या भगतसिंग चौकात मार्च २०२५ मध्ये उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस प्रशासनाला नोटीस बजावली असून, सदर पोलीस चौकी सात दिवसांच्या आत हटविण्याचे आदेश…