श्रीरामपूर – शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले असून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट झाली आहे, याचा प्रत्यय गुरुवारी रात्री आला. काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांच्या दोन चालकांना वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या अज्ञात ५ ते ६ युवकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक…