Year: 2025

चौफेर कानोसा सामाजिक

श्रीरामपूरमध्ये दूषित पाण्याचा कहर; नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष.

श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड क्रमांक २ मधील काजीबाबा रोड परिसरात गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळांना येणारे लाल-पिवळ्या रंगाचे व प्रचंड दुर्गंधी असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना विकतचे…

गुन्हे महाराष्ट्र

श्रीरामपूरात कोट्यवधींच्या ड्रग्ज नंतर आता लाखोंचा गांजा जप्त; शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. २०१.६०९…

Uncategorized

१५० फुटी तिरंगा रॅलीकाढून श्रीरामपूरात शाहिद जवानांच्या श्रद्धांजली.

श्रीरामपूर – दहशतवादा विरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवादयांना यमसदनी धाडले, भारत पाक युद्धा दरम्यान अनेक भारतीय जवानांना देशाचे रक्षण करतांना वीरगती प्राप्त झाली. अशा शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम…

गुन्हे

शिर्डीतील गुटखा किंगच्या घरावर पोलिसांचा छापा,आशिष खाबियाच्या ताब्यातून लाखोंचा गुटखा जप्त..!!

शिर्डी – शहरातील गणेशवाडी परिसरातील आशिष खबिया नामक व्यक्तीच्या घरामध्ये शिर्डी पोलिसांनी छापा टाकला असून लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय.शिर्डी शहरात लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला असून शिर्डी पोलिसांनी ५ लाखांहून अधिक रकमेचा १५ गोण्या,१०…

Uncategorized

पी.बी.एम निधीकडून विधवा महिलेची फसवणूक; न्याय मागणिकरिता लाक्षणिक उपोषण.

श्रीरामपूर – मिळेल तिथे मजुरी करून उदारनिर्वाह करणारे हे कुटूंब, या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. सदर महिला अडाणी अशिक्षित आहे. त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांची सासू आजारी असल्याने त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे पी.बी.एम निधी लिमिटेड येथे सोने मुरणी,…

महाराष्ट्र राजकीय

ऑपरेशन सिंदूरचा भाजपा कार्यकर्त्यांकडून श्रीरामपूरात जल्लोष.

श्रीरामपूर – पाकिस्तानच्या ९ दहशतवादी केंद्रांवर भारताने ऑपरेशन सिंदुर करत बदला घेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा जल्लोष भाजप नेते दिपक पटारे, शरद नवले, माजी नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर भाजपने…

Uncategorized

पाकच्या दहशतवादा विरोधात भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक,९ ठिकाणांवर मिसाईलचा मारा.

श्रीरामपूर – पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर,अखेर भारतीय लष्कराकडून रात्री दीड वाजेच्या सुमारास दहशतवादा विरोधात एअर स्ट्राईक करण्यात आली आहे. ज्यात बहावलपूर, मुझ्झफराबाद आणि कोटली येथील दहशवादी तळावर डागल्या ९ मिसाईल डागल्या, राफेलच्या SCALP मिसाईलनं करण्यात आलेला हल्ला हा पाकिस्तानी नागरिक…

Uncategorized

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव शोभा यात्रेचे शहरात जंगी स्वागत.

श्रीरामपूर – श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण युवा संघाने श्रीरामपूर शहरात भगवान परशुरामांच्या जिवंत देखाव्यासह भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले होते. शहरातील छ. शिवाजी महाराज रोड – मेन रोड मार्गे काढण्यात आलेली ही शोभा यात्रा…

महाराष्ट्र राजकीय

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

श्रीरामपूर – सत्तेचे पद असेल तर संतुष्ट, सत्तेचे पद नसेल तर असंतुष्ट अशा सत्ता केंद्रित भावनेभोवती नामदार विखेंच्या संतुष्ट असंतुष्टांच्या कल्पना साकारलेल्या आहेत . मात्र सत्ते शिवाय हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आणि भाजपच्या संघटनेसाठी संघर्ष अंगावर घेत असताना जे रोमांचकारी प्रसंग; मंतरलेले…

चौफेर कानोसा महाराष्ट्र

रेल्वे सुरक्षा बल जवानांचा फ्लॅग मार्च ; रेल्वे स्थानक सुरक्षेबाबत केली तपासणी.

अहिल्यानगर – पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत आदेश देण्यात आल्याने, सुरक्षा प्रणालीतील सर्वच विभाग सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत संयुक्त राबविण्यात येत आहे. या मोहिमे…

error: Content is protected !!