• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home गुन्हे

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

Jayesh Sawant by Jayesh Sawant
April 5, 2025
in गुन्हे
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook
शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई.

शिर्डी – अहिल्यानगर जिल्हा शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने पुन्हा हादरला,ज्यात शिर्डी विमानतळा जवळील गुंजाळवस्ती येथे रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने बाप लेकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली.. ज्यात साहेबराव पोपट भोसले वय वर्षे ६० आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले वय वर्षे ३० यांचा मृत्यू झाला असून साखरबाई साहेबराव भोसले ही महिला गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार असतांना… घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत सिन्नर पोलिसांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील पळसे टोल नाक्यावर सापळा रचून पालघर जिल्ह्यातील तेलीम्बरपाडा येथील संदीप रामदास दहाबाड, वय १८ वर्षे आणि जगन काशिनाथ किरकिरे, वय २५ वर्षे या दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून. दरोड्याच्या उद्देशाने हे हत्याकांड केल्याची कबुली आरोपींनी दिली असून १२ तासांच्या आता स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी दुहेरी हत्याकांडाचा तपास पूर्ण केला असून, आरोपीं विरोधात राहाता पोलिस ठाण्यात गुरनं १७१/२०२५ बीएनएस २०२३ कलम १०३ (१), १०९(१), ३११, ३३१ (८) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, यांच्या  सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे यांच्यासह  पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जार्लीदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर आदी अधिकारी व अंमलदार यशस्वीपणे पार पाडली.

Tags: double murderduble murder in shirdishirdishirdi airport double murdershirdi crimeshirdi crime newsshirdi double murdershirdi double murder aaropishirdi double murder updateshirdi duble murder | दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हदरलीshirdi farmer double murdershirdi kakdi airport double murdershirdi murdershirdi murder caseshirdi murder newsshirdi murder news todayshirdi murder updateshirdi newsshirdi triple murdersp 24 taas shirdi
Previous Post

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

Next Post

श्रीरामपूर नगरपरिषदेतील भ्रष्ट दोषी अधिका-यांवर कारवाईसाठी नोटाफेक आंदोलन…

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post

श्रीरामपूर नगरपरिषदेतील भ्रष्ट दोषी अधिका-यांवर कारवाईसाठी नोटाफेक आंदोलन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

September 27, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!