• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home गुन्हे

श्रीरामपूरात कोट्यवधींच्या ड्रग्ज नंतर आता लाखोंचा गांजा जप्त; शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई.

Jayesh Sawant by Jayesh Sawant
May 16, 2025
in गुन्हे, महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. २०१.६०९ किलो गांजासह दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा एक्सयुव्ही ५०० गाडी आणि गांजा असा एकूण अंदाजे ४० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईने शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून. हे दोघे गांजा विक्रीसाठी श्रीरामपूर येथे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर सापळा रचून गुरुवारी रात्री उशिरा संशयित महिंद्रा एक्सयुव्ही ५०० गाडी एम एच ०२ इ इ ६९९९ पुणतांबा बाजूकडून श्रीरामपूरकडे येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता, गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव या दोघांना ताब्यात घेतले आणि गाडीसह २०१ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपींविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एन.डी.पी.एस. ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस नाईक शरद आहिरे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, सागर बनसोडे,अमोल गायकवाड, संपत बडे, मच्छिंद्र कातखडे,अजित पटारे, सुशील होलगिर, अकबर पठाण, रवींद्र शिंदे, सचिन दुकळे, राजेश सूर्यवंशी,संभाजी थोरात आदींनी यशस्वी पणे पार पडली. या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

१५० फुटी तिरंगा रॅलीकाढून श्रीरामपूरात शाहिद जवानांच्या श्रद्धांजली.

Next Post

श्रीरामपूरमध्ये दूषित पाण्याचा कहर; नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष.

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post

श्रीरामपूरमध्ये दूषित पाण्याचा कहर; नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

September 27, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!