• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home Uncategorized

श्रीरामपुरात मध्यरात्री थरार! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या मुलाने दारूच्या नशेत उडवली रिक्षा; संगमनेर रोडवर भीषण अपघात

Jayesh Sawant by Jayesh Sawant
July 12, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

श्रीरामपूर  : शहरात रात्री १० वाजेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर पुत्राने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना दोन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. सदरचा अपघात एम एच १७ सी एम १५१५ क्रमांकाच्या हॅरियर गाडीमुळे झाला असून. मद्यधुंद अवस्थेतील अनिकेत शिरसाठ हा भरधाव वेगात गाडी चालवत असतांना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, गाडी थेट रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जाऊन धडकली. या धडकेत रिक्षा अक्षरशः १० फूट लांब उडाली त्यामुळे रिक्षाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी, अपघातामुळे निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी मोकळी करत वाहतूक सुरळीत केली. सदरची गाडी चालवत असलेला मद्यधुंद अवस्थेतील डॉक्टर पुत्रास प्रत्येक्ष दर्शींनी ओळखल्याने एकाच खळबळ उडाली..  त्यानंतर काही लोकांनी त्या मद्यधुंद अवस्थेतील युवकास पसार केले. आपघातातील गाडीचा वेगाची प्रचंड होता आणि त्यामुळेच त्याला गाडीवर ताबा राखता आला नसल्याने हा भीषण अपघात झाला. रात्रीच्या सुमारास झालेल्या या आपघातामुळे शहरात एकच चर्चा रंगली असून. एका प्रतिष्ठित डॉक्टरांच्या मुलाने अशा प्रकारे निष्काळजीपणे गाडी चालवून अपघात केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदरच्या अपघाता नंतर कारवाई होऊ नये याकरिता पोलिसांवर देखील दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नसून. कायदा सर्वांसाठी सारखच असतो हे संबंधित मद्यधुंद युवकावर कारवाई करून पोलिसांना दाखवे लागणार आहे. त्यामूळे आता पोलीस काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

गुटख्याच्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राईक; संतोष खाडेंच्या पथकाची मोठी कारवाई.

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

September 27, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!