• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home गुन्हे

पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार…

Jayesh Sawant by Jayesh Sawant
September 11, 2025
in गुन्हे, चौफेर कानोसा
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

श्रीरामपूर : शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक २ मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. शासनाकडून आलेल्या शालेय पुस्तकांचा ट्रक खाली करण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शाळेचे मुख्यध्यापक आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

👉 श्रीरामपूरच्या सरकारी शाळेतील ‘तो’ धक्कादायक व्हिडिओ व्हायरल पाहण्यासाठी क्लिक करा 👈

मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास श्रीरामपूर नगरपरिषद शाळा क्रमांक २ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, याच विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी मजुरी करायला लावल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्याध्यापक सचिन शिंदे आणि पंचायत समिती कर्मचारी अहमद शाईन यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू होते. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून ‘तुम्हाला काय घेणं आहे?’ असे म्हणून पत्रकारांना दम दिला. यामुळे या प्रकरणात आणखी गंभीरतेचा वास येत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून, बालमजुरीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी मजुरीच्या कामात जुंपणाऱ्या या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणातील दोषींवर चौकशीचे आदेश दिल्याची माहिती  श्रीरामपूर पंचायत समितीचे गट विकस अधिकारी सुभाष म्हस्के यांनी दिली आहे.

Tags: child labourNagar ParishadNagar Parishad SchoolShrirampur
Previous Post

शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.

Next Post

शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post

शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!

September 27, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!