श्रीरामपूर | डॉ. राहुल कुलकर्णी व डॉ. रोहित कुलकर्णी यांचे वडील, तसेच शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात परिवारातील सदस्य, आप्तस्वकीय, मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा…
श्रीरामपुर : तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदी पात्रातुन सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्या विरोधात श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई करत ८ ट्रॅक्टर ,१ जेसीबी सह ५४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय, पोलीस…
श्रीरामपूर : शहरातील नागरिक श्रीरामपूर नगरपरिषदेस करापोटी कोट्यवधी रुपयांच्या कर भरते मात्र जनतेच्या पैश्यातून पालिकेतील काही अधिकारी हे आपले खिशे भरत असल्याने भ्रष्ट आणि दोषीं अधिका-यां विरोधात आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळो वेळी पुरावे देऊन देखील अद्याप कोणतीही…
शिर्डी – अहिल्यानगर जिल्हा शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने पुन्हा हादरला,ज्यात शिर्डी विमानतळा जवळील गुंजाळवस्ती येथे रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने बाप लेकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली.. ज्यात साहेबराव पोपट भोसले वय वर्षे ६० आणि…
शिर्डी – मकर संक्रातीच्या सनाचे औचित्य साधून जनसेवा फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हळदी कुंकू समारंभातील लकी ड्रॉमध्ये शिर्डी येथील सौ.विजय सुरेश साळवे यांना सोन्याचा नेकलेस मिळविला तर, अन्य स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या महीलांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली. लाडक्या बहीणींसाठी…
श्रीरामपूर – श्रीरामपूर नगरपालिकेने अतिक्रमण धारकांना सात दिवसांपूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींसह पोलीस बंदोबस्तात शहरातील बेलापूर रोड पासून…