कोपरगाव – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत अवैध गुटख्याने भरलेला ट्रक पकडला आहे. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ६४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि ट्रकसह एकूण…
पुणे प्रतिनिधी (शेख शौकत मुजावर ) : लवळे ( ता.मुळशी ) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पुणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक द्वितीय क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम…
श्रीरामपूर: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या जागेत बदल केल्याच्या निषेधार्थ हिंदू रक्षाकृती समितीने आज, १८ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे! नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आता कंबर कसली असून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ते ॲक्शन…
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – अहमदनगर, आता अहिल्यानगर, जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवे जिल्हा पोलीस…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. २०१.६०९…
श्रीरामपूर – पाकिस्तानच्या ९ दहशतवादी केंद्रांवर भारताने ऑपरेशन सिंदुर करत बदला घेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा जल्लोष भाजप नेते दिपक पटारे, शरद नवले, माजी नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर भाजपने…
श्रीरामपूर – सत्तेचे पद असेल तर संतुष्ट, सत्तेचे पद नसेल तर असंतुष्ट अशा सत्ता केंद्रित भावनेभोवती नामदार विखेंच्या संतुष्ट असंतुष्टांच्या कल्पना साकारलेल्या आहेत . मात्र सत्ते शिवाय हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आणि भाजपच्या संघटनेसाठी संघर्ष अंगावर घेत असताना जे रोमांचकारी प्रसंग; मंतरलेले…
अहिल्यानगर – पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत आदेश देण्यात आल्याने, सुरक्षा प्रणालीतील सर्वच विभाग सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत संयुक्त राबविण्यात येत आहे. या मोहिमे…