श्रीरामपूर – शहरातील वर्दळीच्या भगतसिंग चौकात मार्च २०२५ मध्ये उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस प्रशासनाला नोटीस बजावली असून, सदर पोलीस चौकी सात दिवसांच्या आत हटविण्याचे आदेश…
श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड क्रमांक २ मधील काजीबाबा रोड परिसरात गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळांना येणारे लाल-पिवळ्या रंगाचे व प्रचंड दुर्गंधी असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना विकतचे…
श्रीरामपूर | डॉ. राहुल कुलकर्णी व डॉ. रोहित कुलकर्णी यांचे वडील, तसेच शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात परिवारातील सदस्य, आप्तस्वकीय, मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा…
श्रीरामपूर : शहरातील नागरिक श्रीरामपूर नगरपरिषदेस करापोटी कोट्यवधी रुपयांच्या कर भरते मात्र जनतेच्या पैश्यातून पालिकेतील काही अधिकारी हे आपले खिशे भरत असल्याने भ्रष्ट आणि दोषीं अधिका-यां विरोधात आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळो वेळी पुरावे देऊन देखील अद्याप कोणतीही…