कोपरगाव – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत अवैध गुटख्याने भरलेला ट्रक पकडला आहे. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ६४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि ट्रकसह एकूण…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील विविध भागांत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे नगर तालुका, सुपा, मिरजगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपींकडून…
श्रीरामपूर, (दि. २६ मे २०२५): श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ३ मधील कुंभरगल्ली परिसर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केलेल्या धाडसी घरफोडीमुळे हादरला आहे. एकाच रात्रीत चार बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. २०१.६०९…
शिर्डी – शहरातील गणेशवाडी परिसरातील आशिष खबिया नामक व्यक्तीच्या घरामध्ये शिर्डी पोलिसांनी छापा टाकला असून लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय.शिर्डी शहरात लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला असून शिर्डी पोलिसांनी ५ लाखांहून अधिक रकमेचा १५ गोण्या,१०…
शिर्डी – अहिल्यानगर जिल्हा शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने पुन्हा हादरला,ज्यात शिर्डी विमानतळा जवळील गुंजाळवस्ती येथे रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने बाप लेकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली.. ज्यात साहेबराव पोपट भोसले वय वर्षे ६० आणि…