श्रीरामपूर – शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले असून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट झाली आहे, याचा प्रत्यय गुरुवारी रात्री आला. काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांच्या दोन चालकांना वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या अज्ञात ५ ते ६ युवकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक…
श्रीरामपूर : आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बेलापूरमध्ये तणावाचे वातावरण असून, नदीपात्रात उडी घेणारा हा व्यक्ती कोण आहे, याबद्दल परिसरात…
श्रीरामपूर : शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी मोहिम उघडली असून, दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूर मध्ये ३ गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करत पोलिसांनी ५ बेकायदेशीर तलवारींसह एका आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे शहरात अवैध…
श्रीरामपूर : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधत आज श्रीरामपूर शहरात तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्तीचा अनोखा संदेश देण्यात आला. वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात कॉलेज…
श्रीरामपूर – शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत, ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन आणि १० जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शहरातील वॉर्ड नंबर २, मिल्लतनगर पुलाजवळ सापळा रचून एम एच १२ एल…
श्रीरामपूर : शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक २ मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. शासनाकडून आलेल्या शालेय पुस्तकांचा ट्रक खाली करण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शाळेचे मुख्यध्यापक आणि पंचायत…
शिर्डी : शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची तोडफोड केली.फक्त बॅनरवरच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या काही दुचाकींची अज्ञातांनी तोडफोड केलीये.या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विखे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घटनेची…
श्रीरामपूर: शहरातील परिचित व्यक्तिमत्त्व आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल यांच्या मातोश्री, सौ. अलका सुभाष हरकळ यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत…
अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, गृहखात्याने पोलीस खात्यात मोठे फेरबदल केले आहेत. जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत. या बदल्यांमध्ये श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी…
कोपरगाव – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत अवैध गुटख्याने भरलेला ट्रक पकडला आहे. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ६४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि ट्रकसह एकूण…