श्रीरामपूर – शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले असून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट झाली आहे, याचा प्रत्यय गुरुवारी रात्री आला. काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांच्या दोन चालकांना वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या अज्ञात ५ ते ६ युवकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक…
श्रीरामपूर : आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बेलापूरमध्ये तणावाचे वातावरण असून, नदीपात्रात उडी घेणारा हा व्यक्ती कोण आहे, याबद्दल परिसरात…
श्रीरामपूर – शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत, ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन आणि १० जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शहरातील वॉर्ड नंबर २, मिल्लतनगर पुलाजवळ सापळा रचून एम एच १२ एल…
श्रीरामपूर, (दि. २६ मे २०२५): श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ३ मधील कुंभरगल्ली परिसर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केलेल्या धाडसी घरफोडीमुळे हादरला आहे. एकाच रात्रीत चार बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये…