अहिल्यानगर – जिल्ह्यातील विविध भागांत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे नगर तालुका, सुपा, मिरजगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपींकडून…