Shrirampur

चौफेर कानोसा सामाजिक

श्रीरामपूर: भगतसिंग चौकातील पोलीस चौकी अतिक्रमणात; जलसंपदा विभागाची हटवण्याची नोटीस!

श्रीरामपूर – शहरातील वर्दळीच्या भगतसिंग चौकात मार्च २०२५ मध्ये उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस प्रशासनाला नोटीस बजावली असून, सदर पोलीस चौकी सात दिवसांच्या आत हटविण्याचे आदेश…

गुन्हे चौफेर कानोसा

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

श्रीरामपूर, (दि. २६ मे २०२५): श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ३ मधील कुंभरगल्ली परिसर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केलेल्या धाडसी घरफोडीमुळे हादरला आहे. एकाच रात्रीत चार बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये…

error: Content is protected !!