• लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
Breaking News
  • जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
Home सांस्कृतिक

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

Jayesh Sawant by Jayesh Sawant
January 31, 2025
in सांस्कृतिक
0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

शिर्डी – मकर संक्रातीच्‍या सनाचे औचित्‍य साधून जनसेवा फौंडेशनच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या भव्‍य हळदी कुंकू समारंभातील लकी ड्रॉमध्‍ये शिर्डी येथील सौ.विजय सुरेश साळवे यांना  सोन्‍याचा नेकलेस मिळविला तर, अन्‍य स्‍पर्धेमध्‍ये विजयी ठरलेल्‍या महीलांनाही आकर्षक बक्षिसे देण्‍यात आली. लाडक्‍या बहीणींसाठी आयोजित केलेला हा सोहळा केवळ कार्यक्रम नाही तर त्‍यांच्‍या सन्‍मानाचा उत्‍सव आहे. भविष्‍यातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्‍याने केले जाणार असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. जनसेवा फौंडेशनच्‍या वतीने शिर्डी येथील महिलांकरीता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमास डॉ.सुजय विखे पाटील सौ.शालिनीताई विखे पाटील, सौ.धनश्री विखे पाटील यांच्‍यासह महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या हळदी कुंकू कार्यक्रमाच्‍या  निमित्‍ताने महिलांसाठी काही स्‍पर्धांचेही आयोजन करण्‍यात आले होते. विजेत्‍या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्‍यात आली. स्‍पर्धेतील मुख्‍य आकर्षन असलेल्‍या सोन्‍याचा नेकलेस जिंकण्‍याचा मान सौ.विजया सुरेश साळवे यांनी मिळविला. छत्रपती शासन यांच्‍या सौजन्‍याने हे सर्वात महत्‍वपूर्ण बक्षिस प्रदान करण्‍यात आले. शिर्डी ग्रामस्‍थांच्‍या सहभागाने लाडक्‍या  बहिणींचा हा सन्‍मान सोहळा दिमाखदार ठरला. याप्रसंगी मनोगत व्‍यक्‍त करताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, लाडक्‍या बहिणींनी दिलेल्‍या उत्‍स्‍फुर्त प्रतिसादामुळे आमचे मन भरुन आले आहे. तुमच्‍या प्रेमाचे पाठबळ आणि‍ विश्‍वासावर विखे पाटील परिवाराची राजकीय, सामाजिक वाटचाल यशस्‍वी होत आहे. ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्‍यातही तुम्‍ही दिलेल्‍या योगदानाचा उल्‍लेख करुन, डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानताना हा स्‍नेह अखंड ठेवा अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. सूत्रसंचालक संदिप पाटील यांच्‍या मिष्‍कील आणि उत्‍साहवर्धक अशा संभाषणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. या सोहळ्यात शिर्डी आणि पंचक्रोषितील महिला मोठ्या संख्‍येने सहभागी झाल्‍या होत्‍या.

Previous Post

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

Next Post

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

Jayesh Sawant

Jayesh Sawant

Next Post

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026

श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे दुःखद निधन.

April 10, 2025

श्रीरामपूर हादरले! कुंभरगल्लीत चार बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत

May 26, 2025

नामदार विखेंमुळेच भाजपा संपणार -चित्ते.

1
Encroachment

श्रीरामपुरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0
जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

जनसेवा फौंडेशनच्‍या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

0

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद, स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई….

0
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

October 12, 2026
हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.

October 7, 2026
शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

September 13, 2026

श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!

October 16, 2025

Recent News

सर्वोत्तम मराठी बातम्या आणि ब्लॉगसाठी तुमचे आवडते ठिकाण snewsmarathi.com/ वर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी देश-विदेशातील ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विविध विषयांवरील लेख आणतो जे तुमचे ज्ञान समृद्ध करतील आणि तुमचे मनोरंजन करतील.
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
Facebook Twitter Instagram Youtube Telegram
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ
  • लाईव्ह टीव्ह
  • अंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • कला-क्रीडा
  • सांस्कृतिक
  • गुन्हे
  • चॉफर कॅनोसा
  • व्हिडीओ
  • रेडिओ

अलीकडील पोस्ट

  • साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
  • हरेगावात मतमाऊली यात्रेत उसळला भाविकांचा महापूर! देशभरातून लाखो भाविकांनी लावली हजेरी.
  • शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.
  • श्रीरामपूरात गुन्हेगारांचा हैदोस,काँग्रेस आमदार ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला बेदम मारहाण!
  • बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीची उडी; गेल्या ६ तासांपासून बचावकार्य सुरू!
  • श्रीरामपूर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई! ५ तलवारीसह २० वर्षीय गुलाबनबी जेरबंद.
  • जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीरामपूरात 'नशामुक्ती'चा अनोखा संदेश!
  • पोलिसांची मोठी कारवाई श्रीरामपूरात ३ गावठी पिस्तूलसह चौघे आरोपींना अटक
  • 'ऑपरेशन सिंदूर' समर्पित रक्तदान शिबिरातून; श्रीरामपुरातील तरुणांनी घडवला नवा आदर्श.
  • शिवसमराज्य युवा कार्यक्रमात महिलांचा जल्लोष! 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद.
  • पालिकेच्या शाळेत लहान मुलांकडून मजुरी! रात्री मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत सुरू होता प्रकार...
  • शिर्डीत सुजय विखेंचे अज्ञातांनी बॅनर फाडले,विखे समर्थकांची पोलिसांत धाव;पोलिसांचा तपास सुरू.
  • श्रीरामपूर शहरात हरकल कुटुंबियांवर शोककळा - सौ. अलका हरकल यांचे निधन.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पोलीस दलात मोठे फेरबदल
© 2024 सर्व हक्क राखीव!