Rajesh Alagh

सामाजिक

शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप.

श्रीरामपूर येथिल शंभुक वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना लोकसहभागातून स्कूल बॅग आणि साहित्याचे वाटप. श्रीरामपूर – बहुजन शिक्षण संघ संचलित श्रीरामपूर येथिल शंभुक विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लोकसहभागाच्या माध्यमातून नुकतेच मोठ्या उत्साहात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक…

error: Content is protected !!